PSI STI ASO पूर्व परीक्षा 2020/21
नमस्कार,
MahaStudy Career Academy तर्फे 11 एप्रिल रोजी होणार्या PSI STI ASO संयुक्त पूर्व परीक्षा ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी शेवटचे 90 दिवस कसे नियोजन करावे ? आज पर्यंत केलेल्या अभ्यासाची उजळणी /[Revision कसे करावे ? या सर्व प्रश्नाचे समाधान घेऊन आम्ही आलो आहोत.
आयोगाच्या Guideline नुसार PSI STI ASO संयुक्त पूर्व परीक्षा च्या अभ्यासक्रमात एकूण 7 विषय आहेत. ( इतिहास, भूगोल, विज्ञान, अंकगणित व बुद्धिमत्ता, नागरिक शास्त्र, अर्थशास्त्र आणि चालू घडामोडी / सामान्य ज्ञान ) या मध्ये साधारणतः 155 पाठ / घटक आहेत. या सर्व घटका चा आपल्याला दिलेल्या Study Plan प्रमाणे अभ्यास करायचा आहे.
संयुक्त पूर्व परीक्षा च्या सरावासाठी आम्ही देत आहोत,
Study Plan Downolad करण्यासाठी ची लिंक : http://bit.do/mahastudyplus
संयुक्त पूर्व परीक्षा च्या सरावासाठी आम्ही विविध प्रकारच्या Online Test पुरवत आहोत
- पाठ / घटक वर आधारित Daily Test ( एकूण परीक्षा : 54 )
- Surprise Test ( एकूण : 09 )
- चालू घडामोडी Test ( एकूण : 09 )
- Weekly Revision Test ( एकूण : 09 )
- Full Syllabus Test Series ( एकूण : 10 )
- Subject Wise Test ( एकूण : 07 )
- Free Test ( एकूण : 1 + 3 )
Online Test Series ची वैशिष्ट्ये :
- परीक्षा दिल्यानंतर लगेच निकाल जाहीर होईल.
- प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर विश्लेषण दिले जाईल.
- इतर विद्यार्थ्या सोबत संख्यात्मक / तुलनात्मक विश्लेषण.
- एखादा प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला लागलेला वेळ आणि सोडवण्यासाठी टॉपर ने घेतलेला वेळ याचे विश्लेषण.
Full Syllabus Postal Test Series ( एकूण : 10 )
- संपूर्ण अभ्यास-क्रमावर आधारित एकूण 10 सराव परीक्षा Online आणि Postal या दोन्ही पद्धतीने होतील, ज्यांना Offline सराव पेपर हवे असतील त्यांना पोस्ट द्वारे एकत्रित पाठवले जातील, पोस्टल Test Series साठी अतिरिक्त शुल्क असेल.
- Postal Test Series साठी नाव नोंदणी करून payment केल्यानंतर 10 सराव प्रश्न संच, OMR Sheet, Answer Key 15 मार्च रोजी पोस्ट किंवा कुरियर द्वारे पाठवले जातील
- Postal Test Series साठी 15 मार्च पूर्वी नाव नोंदणी करणे आवश्यक असेल
- Postal Test Series साठी नाव नोंदणी करण्यासाठी https://pages.razorpay.com/mpts लिंक वर जाऊन आपले नाव, Email, Mobile Number आणि संपूर्ण पत्ता याची माहिती भरावी आणि Online Payment करावे
Note :
- सर्व परीक्षा दिलेल्या वेळापत्रक नुसार release केल्या जातील, परीक्षा Release झाल्यानंतर तुम्ही ह्या परीक्षा कितीही वेळा देऊ शकता
MahaStudy Career Academy चे अधिकृत टेलिग्राम चॅनेल जॉईन करा : MahaStudy Career Academy
Sign Up