Please wait...

Weekly Test Series ची वैशिष्ट्ये  :

  • दिनांक 01 नोव्हेंबर ते 13 डिसेंबर पर्यंत प्रत्येक रविवारी सराव परीक्षा. ( एकूण सराव परीक्षा 07 )
  • सर्व परीक्षा राज्य लोक-सेवा आयोगाच्या धर्तीवर संपूर्ण अभ्यास-क्रमावर आधारित असतील. 
  • परीक्षा वेळ : कधीही, कालावधी  : 1 तास, प्रश्न संख्या : 100, एकूण गुण : 100   

Weekly Test series चे वेळापत्रक : http://bit.do/WeeklyTestSeriesBatch4 

सविस्तर निकाल : 

  • परीक्षा दिल्यानंतर लगेच निकाल जाहीर होईल. 
  • प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर विश्लेषण दिले जाईल. 
  • इतर विद्यार्थ्या सोबत संख्यात्मक / तुलनात्मक विश्लेषण. 
  • एखादा प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला लागलेला वेळ आणि  सोडवण्यासाठी टॉपर ने घेतलेला वेळ याचे विश्लेषण. 

Note :

  • सर्व परीक्षा Online पद्धतीने घेतल्या जातील. ( Mobile, Android App, Laptop वर परीक्षा देऊ शकता )
  • ज्यांना Offline परीक्षा द्यायच्या आहेत त्यांना ई-मेल द्वारे प्रश्न संच पाठवले जातील. 

 


Package Includes

Available Test :-

1
PSI STI ASO ( Full Syllabus Free Test )

(Question: 100, Marks: 100, Time: 60 min.)
Attempt Now
2
PSI STI ASO साप्ताहिक सराव परीक्षा क्रमांक 1N

(Question: 100, Marks: 100, Time: 60 min.)
Locked

349 

Do you have coupon code?

Apply