Please wait...

नमस्कार,

आम्ही MahaStudy Career Academy तर्फे PSI STI ASO संयुक्त  पूर्व परीक्षा 2020 ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी शेवटचे 60 दिवस कसे नियोजन करावे ? आज पर्यंत केलेल्या अभ्यासाची उजळणी [Revision] कसे करावे ? या सर्व प्रश्नाचे समाधान घेऊन आम्ही आलो आहोत. विविध Test Series आणि 60 दिवसाचा Study Plan.  

राज्यसेवा परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे, या मुळे संयुक्त पूर्व परीक्षा ची 22 नोव्हेंबर रोजी नियोजित परीक्षा सुद्धा पुढे जाईल अशी शक्यता आहे ( आयोगाने आजून जाहीर केले नाही ) त्यामुळे आम्ही सध्या फक्त पुढील आठवड्यासाठी ( 12 ऑक्टोबर ते 18 ऑक्टोबर )

Study Plan आणि Test Series चे वेळापत्रक पुरवत आहोत 

Batch 2 : Daily Study and Test Plan डाउनलोड करण्यासाठी ची लिंक : http://bit.do/studyplanBatch2

Note : आयोगाने नवीन तारखा जाहीर केल्यांनतर सविस्तर Test Schedule जाहीर करण्यात येईल

 

संयुक्त पूर्व परीक्षा च्या सरावासाठी आम्ही Comprehensive Test Series Package मध्ये 

 • पाठ / घटक वर आधारित सराव परीक्षा ( एकूण परीक्षा : 50+ )
  • दिलेल्या नियोजनानुसार पाठ / घटक वर आधारित सराव परीक्षा घेतली जाईल. परीक्षेचा निकाल आणि सविस्तर विश्लेषण लगेच मिळेल. या प्रकारे दररोज प्रत्येक विषयावर 1 परीक्षा ( पाठ / घटक वर आधारित ) घेतली जाईल. 
  • पाठ / घटक वर आधारित सराव परीक्षा :- प्रश्न संख्या 50, कालावधी : 30 मिनिटे 
 • Surprise Test ( एकूण : 15 )
  • प्रत्येक आठवड्यात 2 Surprise Test घेतल्या जातील. या मध्ये त्या दिवसा पर्यंत उजळणी केलेल्या अभ्यास क्रमावर आधारित प्रश्न विचारले जातील. 
  • Surprise Test :- प्रश्न संख्या 50, कालावधी : 30 मिनिटे  
 • Weekly Revision Test ( एकूण : 07 )
  • प्रत्येक रविवारी त्या आठवड्यात उजळणी केलेल्या अभ्यास क्रमावर साप्ताहिक परीक्षा घेतली जाईल.   
  • साप्ताहिक परीक्षा :- प्रश्न संख्या 100, वेळ : 11  ते 12, कालावधी : एक तास

 Full Syllabus Test Series ( एकूण : 17 )

 • साप्ताहिक Test Series ( Online / Offline ) 
   • प्रत्येक रविवारी राज्य लोक-सेवा आयोगाच्या धर्तीवर संपूर्ण अभ्यास-क्रमावर आधारित सराव परीक्षा घेतली जाईल. 
   • वेळ : आपल्या वेळेनुसार 
 • Live Test Series ( Online / Offline ) 
  • या मध्ये राज्य लोक-सेवा आयोगाच्या धर्तीवर संपूर्ण अभ्यास-क्रमावर आधारित दररोज एक सराव परीक्षा घेतली जाईल. 
  • वेळ : सकाळी  11 ते 12 

Test Series ची वैशिष्ट्ये 

 • परीक्षा दिल्यानंतर लगेच निकाल जाहीर होईल. 
 • प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर विश्लेषण दिले जाईल. 
 • इतर विद्यार्थ्या सोबत संख्यात्मक / तुलनात्मक विश्लेषण. 
 • एखादा प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला लागलेला वेळ आणि  सोडवण्यासाठी टॉपर ने घेतलेला वेळ याचे विश्लेषण. 

 


Package Includes

Available Test :-

1
Daily Test 1

(Question: 50, Marks: 50, Time: 30 min.)
Attempt Now
2
Daily Test 2

(Question: 50, Marks: 50, Time: 30 min.)
Locked
3
Daily Test 3

(Question: 50, Marks: 50, Time: 30 min.)
Locked
4
Daily Test 4

(Question: 50, Marks: 50, Time: 30 min.)
Locked
5
Daily Test 5

(Question: 50, Marks: 50, Time: 30 min.)
Locked
6
Daily Test 6

(Question: 30, Marks: 30, Time: 20 min.)
Locked
7
Daily Test 8

(Question: 50, Marks: 50, Time: 30 min.)
Locked
8
Daily Test 9

(Question: 50, Marks: 50, Time: 30 min.)
Locked
9
Daily Test 10

(Question: 50, Marks: 50, Time: 30 min.)
Locked
10
Daily Test 11

(Question: 50, Marks: 50, Time: 30 min.)
Locked
11
Daily Test 12

(Question: 50, Marks: 50, Time: 30 min.)
Locked
12
Daily Test 13

(Question: 25, Marks: 25, Time: 20 min.)
Locked
 • Study Plan And Test Schedule
  • Study Plan
   • Daily Study Plan ( Batch 2 )
  • Test Schedule
   • Test Schedule ( Batch 2 )
   • Weekly Test Series ( Updated )
   • Live Test Series Schedule

399 

Do you have coupon code?

Apply