Please wait...

नमस्कार,

आम्ही MahaStudy Career Academy तर्फे PSI STI ASO संयुक्त  पूर्व परीक्षा 2020 ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी शेवटचे 60 दिवस कसे नियोजन करावे ? आज पर्यंत केलेल्या अभ्यासाची उजळणी [Revision] कसे करावे ? या सर्व प्रश्नाचे समाधान घेऊन आम्ही आलो आहोत. आयोगाच्या Guideline नुसार PSI STI ASO संयुक्त  पूर्व परीक्षा च्या अभ्यासक्रमात एकूण 7 विषय आहेत. ( इतिहास, भूगोल, विज्ञान, अंकगणित व बुद्धिमत्ता, नागरिक शास्त्र, अर्थशास्त्र आणि चालू घडामोडी / सामान्य ज्ञान ) या मध्ये साधारणतः 150 पाठ / घटक  आहेत.

संयुक्त पूर्व परीक्षा च्या सरावासाठी आम्ही विविध प्रकारच्या Test पुरवत आहोत

 1. पाठ / घटक वर आधारित सराव परीक्षा ( एकूण परीक्षा : 50+ )
 2. Surprise Test ( एकूण : 20 )
 3. साप्ताहिक परीक्षा ( एकूण : 07 )
 4. Weekly Revision Test ( एकूण : 07 )
 5. Full Syllabus Test Series ( एकूण : 17 )
 6. Free Full Syllabus Test ( एकूण : 1 )

 Offline Test Series ची वैशिष्ट्ये : 

 • Offline Test Series साठी Account तयार करण्याची गरज नाही
 • ई-मेल द्वारे प्रश्न संच, Answer Key, Solution Key पाठवले जातील. 
 • प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर विश्लेषण दिले जाईल. 
 • सर्व परीक्षा दिलेल्या वेळापत्रक नुसार Release केल्या जातील, परीक्षा Release झाल्यानंतर तुम्ही ह्या परीक्षा कितीही वेळा देऊ शकता

 

वेळापत्रक 

 1. Batch 4 : Daily Study and Test Plan : http://bit.do/StudyPlanBatch4 

 *** PSI STI ASO पूर्व परीक्षा तयारी Offline Test Series साठी Payment कसे करावे ? ***


ज्या विद्यार्थ्याना Offline Test Series साठी Admission घ्यायचे आहे त्यांनी खाली दिलेल्या  Test Series समोरील Register Now समोरील link वर क्लिक करावे आणि Details भरून Registration / Payment करावे 

 1. All In One Test Series  : https://rzp.io/l/mahastudypsa1 
 2. Daily Test Series :  https://rzp.io/l/mahastudypsa2 
 3. Weekly Full Syllabus Test Series :  https://rzp.io/l/mahastudypsa3 
 4. Live Test Series :  https://rzp.io/l/mahastudypsa4 

काही शंका असल्या आमच्याशी संपर्कासाठी :

  • ई-मेल  : help@mahastudy.co.in 
  • WhatsApp / Call : 7756084184