Please wait...

Postal Mock Test Series Registration माहिती

PSI STI ASO संयुक्त पूर्व परीक्षा Test Series ( Online / Postal )

Covid 19 Situation आणि Lockdown मुळे सुरक्षेच्या दृष्टीने आणि Printing बंद असल्याकारणाने Postal Test Series रद्द करण्यात आली आहे,

Online Test series चालू असेल

ज्यांनी या आधी पोस्टल टेस्ट series साठी payment केले आहे त्यांना या संदर्भात आमची टीम सर्वांना कॉल करेल

* Refund संदर्भात

1) संपुर्ण Refund हवे असल्यास संपुर्ण फीस refund केली जाईल
2) ई-मेल द्वारे प्रश्नसंच PDF हव्या असल्यास 299 ₹ वजा करून बाकी फीस refund केली जाईल